#AirStrike : पाकला उत्तर दिल्यावर भारतीय लष्कराने केली ‘ही’ कविता ट्विट 

नवी दिल्ली – भारताने वायूसेनेच्या १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास २००-३०० दहशतवादीही ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या ट्विटर अकाउंटवरून एक कविता प्रसिद्ध केली आहे. हिंदीचे प्रसिद्ध कवी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या कवितेच्या ओळी ट्विट केल्या आहेत.

‘क्षमाशील हो रिपु-समक्ष तुम हुए विनीत जितना ही, दुष्ट कौरवों ने तुमको कायर समझा उतना ही। 

सच पूछो, तो शर में ही बसती है दीप्ति विनय की, सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।’

https://twitter.com/adgpi/status/1100243307194658816

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)