भारतीय वायुसेनेचे विमान जम्मू-काश्मीरमध्ये क्रॅश; वैमानिक शहिद

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान मिग – २१ क्रॅश झाले आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये वैमानिकाचा आणि सहवैमानिकाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नियमित सरावासाठी श्रीनगरहून मिग – २१ या विमानाने उड्डाण केले होते. यादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने विमान जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील कलान गावात कोसळले. या घटनेची माहितीत मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. यासंबंधी अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1100635894124564480

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)