नवी दिल्ली – फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळीनंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. दरम्यान भारताकडून रोहित शर्माने केलेली 102 धावांची शतकी खेळी या पराभवाने व्यर्थ ठरली. तर, भारताच्या पराभवाने पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान डळमळीत झाले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर भारतासह पाकिस्तानचे विशेष लक्ष होते. हा सामना भारताने जिंकला असता तर पॉईंट टेबलमध्ये इंग्लंडचा मार्ग खडतर झाला असता आणि पाकिस्तानच्या आशा वाढण्याच्या शक्यता होत्या. परंतु, इंग्लंडने सामना जिंकल्याने पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. यामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहते भारतीय संघ आणि महेंद्रसिंह धोनीवर चांगलेच भडकले आहेत. भारत आणि इंग्लडचा सामना फिक्स घोषित करावा अशी मागणी पाक चाहत्यांनी केली आहे. तर दुसरीकडे भारतीय चाहते धोनीचे समर्थन करत आहेत.
Ungrateful people complain about the one thing you haven’t done for them instead of being thankful for the thousands of things you have done for them. Love you Mahi @msdhoni ❤️#Dhoni pic.twitter.com/l8a7uxsIo8
— Alexander Muriel (@alexander122_mb) July 1, 2019
another surgical strike by dhoni…#indvseng #indiavsEngland #dhoni
he knows…where to win…and where to lose….?? pic.twitter.com/h9izAl39w1— perfect replier (@PReplier) July 1, 2019
How #Dhoni and #Jadhav tried chasing in the last 5 overs ??? #ENGvIND pic.twitter.com/Eor2TQkhUu
— Chennai Memes (@MemesChennai) June 30, 2019
#Dhoni
Last ball answered for all,,,,, pic.twitter.com/psppxKQGF4— Pravin (@nspraveenraj) June 27, 2019
This is what dhoni and kedar did in last 5 overs ???#INDvENG #Dhoni #ICCWorldCup2019 pic.twitter.com/vv0eWzWmRY
— Sreekanth (@Sreekanth10012) June 30, 2019
Dhoni today ,while batting #INDvENG #Dhoni pic.twitter.com/KvaT8rPY1v
— honey (@Neeraj48745746) June 30, 2019
Williamson to Pakistan #indiavsEngland #INDvsEًNG pic.twitter.com/Ko3vylUTjD
— Syed Ali Sarim ???? (@imAviator) June 30, 2019
Situation rn:#indiavsEngland pic.twitter.com/VB8s1sq8KX
— MuبA رiZ خAn ???♂️ (@iammk888) July 1, 2019
England : We are back in semifinal race.
India : ???#indiavsEngland pic.twitter.com/foOgxD1mQr— Aanu Pareek (@AanuPareek) July 1, 2019