‘भारत’ देश हा काही ‘धर्मशाळा’ नाही- छत्तीसगड मुख्यमंत्री 

रायपूर: छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग हे दुर्ग जिल्ह्यातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एनआरसी)बद्दल जो प्रकार आसाम मध्ये घडत आहे. त्याला खूप महत्त्व दिले गेले नाही पाहिजे.भारत हा काही ‘धर्मशाळा’ नाही जेथे परदेशी येथील आणि येथीलच होऊन जातील.

” कोणीही भारतात येईल आणि येथे वास्तव करेल. त्यांना बाहेर काढले पाहिजे, या घटनेमध्ये देखील त्या लोकांना ओळखणे महत्वाचे आहे.”  मागील आठ वर्षापासून आसाम मधील युवकांच्या विरोधाचे हे फलित आहे, असेही ते पुढे म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

” हे जे ४० लाख लोक आहेत ज्यांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करता आले नाही त्यानी ते सिद्ध करावे अन्यथा जेथून आले आहेत तिकडे परतावे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)