भारत चीनला चहाची निर्यात करणार

नवी दिल्ली -चीन आणि भारत यांच्यात चहा व्यापार वृद्धी होण्याचा उद्धेश समोर ठेवून दोन्ही देशांमध्ये 1 दशलक्ष डॉलर्सची निर्यात करण्यासाठी करार करण्यात येणार आहे. भारतातील जयश्री टी ऍण्ड इंडस्ट्रीज आणि चीनची सीओएफसीओ कंपनी यांच्यात करार करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण भारताकडून देण्यात आले.

या एकत्रित करार चीनमध्ये चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय आयात एक्‍स्पो शांघाय या ठिकाणी पार पडल्यानंतर चहाच्या व्यापारासंदर्भात बीजिंग येथे एक स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

चीन हा देश मागील दहा वर्षांपासून सर्वात जास्त निर्यात करण्यात येत असून यात व्यापारामधून आतापर्यंत 25 दशलक्ष डॉलर्सने व्यापारात वाढ झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)