भारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव; विविध प्रात्यक्षिके सादर

पुणे – कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगमध्ये भारत-आफ्रिका संयुक्त लष्करी सराव पार पडला. यावेळी भूसुरुंग शोधणे, तो नष्ट करणे यासारखी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्याचबरोबर यासंबंधित साहित्याचे प्रदर्शन उपस्थितांना पाहता आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)