नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय 

पुणे – गहुंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना थोड्यावेळातच सुरू होणार आहे.

तत्पुर्वी झालेल्याा नाणेफेकीचा निर्णय भारताच्या बाजूने लागला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघ – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाति रायुडू, एमएस धोनी, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युज़वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)