#AusvInd : पावसाचा व्यत्यय सुरूच; डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 90 धावांचे आव्हान

मेलबर्न – भारत वि आॅस्ट्रेलिया याच्यांतील तीन टी20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरू झाला आहे. मात्र 19 व्या षटकानंतर सुरू झालेल्या पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पावसामुळे खेळ थांबला तेव्हा आॅस्ट्रेलियाने 19 षटकात 7 बाद 132 धावा केल्या होत्या.

त्यानंतर प्रथम डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 19 षटकांत 137 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र परत पावसाच्या व्यत्यय आल्याने परत एकदा डकवर्थ नियमानुसार नवीन आव्हान देण्यात आले आहे. भारताला आता 11 षटकामध्ये 90 धावांच आव्हान मिळाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)