स्वित्झर्लंडकडून २०१९ पर्यंत काळापैसा धारकांची ‘यादी’ मिळेल : पियुष गोयल 

नवीदिल्ली : सेंट्रल युरोपियन नेशन कडून जाहीर करण्यात आलेल्या माहिती नुसार २०१७ मध्ये भारतीयांकडून स्विसबँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेत ५०% वाढ झाली असून आता ही रक्कम १.०१ बिलियन स्विस फ्रँक्सच्या  (सुमारे ७००० करोड रुपये) घरात जाऊन पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभारी केंद्रीय भारतमंत्री यांनी स्विझर्लंड कडून काळापैसा धारकांची सर्व माहिती २०१९ या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत सरकारच्या हाती लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने घातलेल्या कडक निर्बंधांमुळे कोणीही देशाबाहेर पैसे साठवण्याचे धाडस करत नाही, आताच या पैशाला काळा ठरवणे घाईचे ठरेल माहिती हाती आल्यानंतर जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)