ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर – ऐन उन्हाळ्यात निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. आपटेनगर पाण्याच्या टाकीतील गाळ काढणे आणि ताराराणी चौक पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्व दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारपासून २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. परंतु, ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होणार आहेत.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)