नवी दिल्ली – संपूर्ण जगभरातील लोक कोणाला आपला आदर्श मानतात यासंदर्भात ब्रिटन मधील “योगोव्ह” या आंतराष्ट्रीय कंपनीने एक सर्वे केला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही या कंपनीने जगभरातील आदर्श व्यक्तींची एक यादी तयार केली असून, यामध्ये प्रभावशाली २० पुरुष आणि २० महिलांचा समावेश करण्यात आला आहे.
यादीमध्ये मायकोसॉफ्टचे सह-संस्थापक ‘बिल गेट्स’ हे पहिल्या स्थानी कायम आहेत. मात्र या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांना बढती मिळली आहे. मागच्या वर्षी या यादीत आठव्या क्रमांकावर असणारे मोदी यंदा सहाव्या क्रमांकावर आहेत. तसेच, यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (16व्या स्थानी), सलमान खान (18व्या स्थानी) आणि अमिताभ बच्चन (12व्या स्थानी) या तीन कलाकारांचा देखील समावेश आहे.
Worlds Most Admired 2019. Our annual series, conducted this year in 41 countries, finds the most admired figures are:
Woman
1. Michelle Obama (+1)
2. Oprah Winfrey (+1)
3. Angelina Jolie (-2)Man
1. Bill Gates (-)
2. Barack Obama (-)
3. Jackie Chan (-)https://t.co/hY0K2Vf8F9 pic.twitter.com/54m4A3H9hu— YouGov (@YouGov) July 18, 2019