इम्रान खान 18 ऑगस्टला पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून घेतील शपथ

इस्लामाबाद: इम्रान खान यांना पाकिस्तान निवडणूक आयोगाने संसद सदस्यत्वाची शपथ घेण्यास सशर्त अनुमती दिली आहे.  इम्रान खान 18 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, असे वृत्त आहे. इम्रान खान यांनी एकूण पाच मतदार संघातून निवडणूक लढवली होती.

संसदीय सदस्य फैसल जावेद यांनी ट्विट केले की, खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ पार्टीने भारतीय क्रिकेटपटू कपिल देव, नवज्योतसिंह सिद्धू आणि सुनील गावस्कर यांना शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांना 18 ऑगस्टला शपथ घेतील. असे ट्विट जावेद यांनी ट्विट केले आहे. 

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)