मला देशात चौकीदार नाही, पंतप्रधान हवा आहे- हार्दिक पटेल

संग्रहित छायाचित्र..

गुजरात – लोकसभा निवडणूक 2019 च्या महासंग्रमातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी वृत्तमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. हार्दिक पटेल म्हणाले, ‘चौकीदार शोधायचं असेल तर मी नेपाळमध्ये जाईन, मला देशात चौकीदार नाही, पंतप्रधान हवा आहे जो देशाच्या अर्थव्यवस्था, शिक्षण, युवक तसेच जवानांना मजबूत बनवू शकेल.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)