… तर पंतप्रधानांना जेलमध्ये टाकेन; नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचे वादग्रस्त विधान 

श्रीनगर – लोकसभा निवडणूक जवळ आल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते जावेद अहमद राणा यांनी म्हंटले कि, जर माझ्या हातात असते तर या देशात विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये जेवढे खून झाले आहेत. त्या सर्व प्रकरणांसाठी पंतप्रधानांना आतमध्ये टाकेन, असे विधान त्यांनी केले आहे.

दरम्यान, गुरुवारी नरेंद्र मोदी जम्मूमध्ये रॅली करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)