विवाहित महिला परपुरुषांसोबत संबंध ठेवत असेल तर पुरूषच दोषी का?- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: विवाहित महिला जर विवाहित पुरुषांसोबत संबंध ठेवत असेल तर पुरूषच दोषी का? असा प्रश्न आज सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला. व्यभिचार कायदया संदर्भात कलम ४९७ ला आव्हान देणाऱ्या याचिकेवर बोलतांना अश्या प्रकारणांमध्ये महिलाही तेवढ्याच दोषी असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा म्हणाले, विवाहित पुरुष जर विवाहित महिलांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करत असेल. तर त्याला व्यभिचार म्हणता येणार नाही. लग्नाची पवित्रता जपण्याचे पती आणि पत्नी अश्या दोघांचे कर्तव्य असते. जर विवाहित महिला इत्तर विवाहित पुरुषांसोबत संबंध बनवत असेल तर पुरुषच दोषी का ? महिलाही तेवढीच दोषी आहे, असे कोर्टाने म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)