#ICCWorldCup2019 : भारतीय संघाला पुन्हा धक्का; आणखी एक खेळाडू जायबंदी

लंडन- विश्‍वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू ‘विजय शंकर’ याला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे.

आज (बुधवारी) नेट्समध्ये फलंदाजी करताना जसप्रीत बुमराचा यॉर्कर विजय शंकरच्या तळपायाला लागल्यामुळे त्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)