मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबाबद आचरेकर सर धन्यवाद- सचिन

आजच्या गुरूपौर्णिमेनिमित्त मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडुलकर’ यांनी आपले मार्गदर्शक आणि गुरु ‘रमाकांत आचरेकर’ यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहे. सचिनने आचरेकर आणि आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याखाली एक कॅप्शन देखील दिले आहे.

“विद्यार्थ्यांमधील अज्ञानरूपी अंधार दूर करणाऱ्यालाच गुरु संबोधलं जातं. माझ्यातील हा अज्ञानरूपी अंधार दूर केल्याबद्दल, वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबाबद आचरेकर गुरुजींचे धन्यवाद” असं त्याने म्हंटल आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)