नभ आले भरूनी…

पिंपरी – ऐन उन्हाळ्यात सध्या पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असा ऋतुंचा संगम पहावयास मिळत आहे. गुरुवारी दिवसभर प्रचंड उन्हाच्या झळा सोसणाऱ्या शहरवासियांना पाचच्या सुमारास पावसाळ्याप्रमाणे ढगाळ वातावरणाचा सुखद धक्का बसला. गुरुवारी सायंकाळी शहरावर दाटून आलेल्या ढगांचे छायाचित्र.

केजुदेवी बंधारा झाला जलपर्णीमुक्‍त…

थेरगाव – महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केजुदेवी बंधाऱ्यातील जलपर्णी हटविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिन्यानंतर बंधाऱ्याचे विहंगमदृष्य दिसू लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)