#फोटो : बारावीची परीक्षा आजपासून; शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांचे औक्षण

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आजपासून राज्यातील इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे. यंदा या परीक्षेला एकूण 14 लाख 91 हजार विद्यार्थी बसले असून यासाठी 2 हजार 957 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीतपणे होण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे.

परीक्षेला जाण्याआधी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले आणि त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. एकूण  2 हजार 957 केंद्रावर परीक्षा सुरु झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)