विषयाची माहितीचं नसणारे देश कसा चालवणार ; जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

मुंबई: आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी मोदींनी सॅटेलाइट पाडले ही माहिती दिली खरी, पण मोदींचे गुणगान करण्यातच धन्यता मानणाऱ्या दादांना या विषयाची पूर्ण माहितीच नाही. असे लोक देश कसा चालवणार, असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

https://twitter.com/NCPspeaks/status/1111228927761014784

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)