जे 70 वर्षांत गरीबांचे बँक खाते उघडू शकले ते पैसे कसे देणार – मोदी

मेरठ- राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचार सभांमध्ये कॉंग्रेस देशात किमान वेतन हमी योजना लागू करेल अशी घोषणा केली होती. किमान उत्पन्नासंदर्भात काँग्रेसच्या घोषणेवर मेरठ येथील जनसभेत मोदी यांनी प्रश्न उपस्थित करून काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी घोषित केलेल्या किमान उत्पन्न हमी योजना जाहीर केली होती या संदर्भात मेरठ येथील जनसभेत मोदी यांनी म्हटले, ‘जेव्हा मी बँक खाते उघडण्यास सांगत होतो तेव्हा काही बुद्धिमान लोकांनी म्हटले होते देशांतर्गत बँक नाही, खाते कसे उघडणार? जे 70 वर्षांत गरीबांचे बँकेत खाते उघडू शकले नाही, ते गरिबांच्या खात्यात पैसे देणार.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)