साप्ताहिक राशी-भविष्य – 3 ते 9 जून 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

मेषेत हर्षल, वृषभेत रवि, बुध, मिथुनेत शुक्र, कर्केत राहू, तुळेत गुरू वक्री, धनूमध्ये शनी व प्लुटो वक्री, मकरेत मंगळ व केतू तर कुंभेत नेप्चून आहे. मनोधैर्य चांगले राहील त्यामुळे अडचणींवर मात करून कामात यश मिळवाल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कृती कराल. वादाचे प्रसंग आले तरी टाळावेत. मानसन्मानाचे योग आहेत. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)