आजचे भविष्य

मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल.कमी होईल.

वृषभ : प्रवासात काळजी घ्या. सार्वजनिक कामात पुढाकार राहील.

मिथुन : मनोधैर्य उंचावेल. प्रवास घडेल.

कर्क : प्रवासाचे बेत पुढे ढकला. मन:स्ताप होईल.

सिंह : दैनंदिन कामे पूर्ण होतील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील.

कन्या : आध्यत्मिक प्रगती होईल. मनशांती मिळेल.

तूळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.

वृश्चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

धनु : जिद्द वाढेल. अडचणींवर मात करेल.

मकर : महत्वाची बातमी कळेल. अचानक धनलाभ होईल.

कुंभ : कामात अडचणी येतील. घाईने कृती टाळा.

मीन : सहकारी मदत करतील. हित्रशत्रूंवर मात कराल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)