आजचे भविष्य

मेष : कामात सफलता मिळेल. पैशाची चणचण जाणवेल.

वृषभ : उद्योगात प्रगती होईल. सामाजिक कामात सफलता मिळेल.

मिथुन : सावध राहा. शाब्दिक वाद टाळा.

कर्क : संवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : जिद्दीने चिकाटीने कार्यरत राहाल. अचानक धनलाभाची शक्यता.

कन्या : कोर्ट व्यवहारात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील.

तूळ : जोडीदाराशी प्रेमाने वागा. इच्छा पूर्ण होतील.

वृश्चिक : वाद टाळा. स्पर्धा करू नका.

धनु : आप्तेष्टांच्या भेटीचा योग. उत्साही चर्चा होईल.

मकर : महत्वाची प्रकरणे निकाली लागतील. धनलाभ.

कुंभ : प्रयत्न करा. यश मिळेल.

मीन : संयम ठेवा. संधीचा लाभ घ्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)