शिमला – हिमाचल प्रदेशातील सोलन कुमारहट्टी येथे रविवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. याठिकाणी ढाबा आणि गेस्ट हाऊसची चार माजली इमारत कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये 13 भारतीय जवानांचा आणि एका नागरिकाचा समावेश आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ टीमचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
Solan: Death toll rises to 14 (13 Army personnel & 1 civilian) in Kumarhatti building collapse. #HimachalPradesh pic.twitter.com/Oqpdr7n4Al
— ANI (@ANI) July 15, 2019
Solan: Death toll rises to 13 (12 Army personnel & 1 civilian) in Kumarhatti building collapse. 1 Army man still trapped in debris. #HimachalPradesh https://t.co/eqZ0FBbu3E
— ANI (@ANI) July 15, 2019