पुणे विद्यापीठाच्या तरुणांचा स्वच्छ वारी- स्वस्थ वारीचा उपक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्रातील इतर पाच विद्यापीठाकडून वारी निमित्ताने स्वच्छ वारी, निर्मल वारी आणि स्वस्थ वारी असा उपक्रम राबविला जात आहे. पालखी तळावरून पुढे गेल्यावर 150 उच्च शिक्षित तरुण-तरुणी स्वछता करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच, पथनाट्यातून व्यसनमुक्ती प्रबोधन आणि वृक्ष लागवड याविषयी संदेश देखील देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)