नागपुरात प्रियकराच्या साथीने पतीची हत्या

नागपूर: नागपुरमधील एका तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. फेसबुकवर प्रेमसंबंध जुळलेल्या 21 वर्षीय प्रियकराच्या मदतीने तरुणाच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नागपुरातील कुंदनलाल गुप्ता नगरमध्ये शेखर पौनिकर या तरुणाचा मृतदेह आढळला होता.

शेखरच्या पत्नीने तिच्या प्रियकराचे मदतीने दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली होती. त्यानंतर ब्लेडने शेखरच्या हाताची नस कापून ही आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. याप्रकरणी पोलिसांनी रश्‍मी शेखर पौनिकर आणि प्रज्ज्वल भैसारे यांना बेड्या ठोकल्या आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)