स्वत:चे घर जाळून हिरो बना, सार्वजनिक मालमत्ता नाही- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे गंभीर बाब असल्याचे सांगितले आहे. स्वत:चे घर जाळून बना सार्वजनिक मालमत्ता नाही, असे खडे बोल जस्टिस डी. वाय. चंद्रचूड यांनी सुनावले.

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर काही कावड यात्रेकरुनी तांडव करत सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले होते. यावर सुप्रीम कोर्टात प्रश्न उपस्थित करण्यात आला.

-Ads-

तसेच ज्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले त्यांचावर कडक कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. मराठा आरक्षण, sc/st अॅक्ट आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसा झाली. याबात तक्रार झाली का? असा प्रश्न देखील सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)