जामखेड: तालुक्यातील दिघोळ येथील शीतल संतोष मोटे या महिलेच्या हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी मोलाची मदत रोहित पवार यांनी करून महिलेचे प्राण वाचविले आहेत.
माहिती अशी की, तालुक्यातील दिघोळ येथील शीतल संतोष मोटे (वय 29) (रा. दिघोळ, ता. जामखेड) यांना हृदय झडपेचे ऑपरेशनसाठी दीड लाख खर्च येईल असे सांगण्यात आले. घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने रोहित पवार यांच्यामार्फत आठ दिवसामध्ये देवयानी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडले.