नेपाळमध्ये हेलीकाॅप्टर कोसळले, पर्यटन मंत्र्यासह सहा ठार

काठमांडू  : नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांसह 6 जणांना घेऊन जाणारं एक हेलीकाॅप्टर (चॉपर) कोसळलं आहे. नागरी विमानवाहतूक विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. या अपघातात पर्यटन मंत्र्यांसह सहाजण मृत्युमुखी पडले आहेत. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

https://twitter.com/ANI/status/1100688318600232960

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)