#PhotoGallery : जोरदार हिमवर्षावामुळे ‘जम्मू-काश्मीर’मधील जनजीवन विस्कळीत

श्रीनगर - जम्मू काश्मिरमध्ये सध्या सर्वत्र हिमवर्षाव होत आहे. हिमवर्षावामुळे रस्त्यावर, तेथील घरांवर तसेच उद्यानात पांढरी चादर पांघरल्यासारखं चित्र पाहायला मिळत आहे.

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार हिमवर्षावामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हिमवर्षावामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद झाला आहे. तसेच शहारात विविध ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विमानवाहतूकीवरही यांचा परिणाम झाला आहे.

हिमवर्षावामुळे रस्त्यावर, तेथील घरांवर तसेच उद्यानात पांढरी चादर पांघरल्यासारखं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे तेथील नागरिक घरातच रहाणे पंसत करत आहेत. तर काही नागरिक या वातावरणाचा आनंद लुटत आहेत.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)