गुजरातमध्ये पावसाची जोरदार हजेरी

गुजरात: राज्यातील वलसाड जिल्ह्यात आज (७जुलै) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वलसाडच्या विविध भागांवर रस्त्यावर पाणी साचले आहे. पावसाचे पाणी घरांमध्ये घुसले असून नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)