#HBD रवीना टंडन : जाणून घ्या तिच्याबद्दल सर्वकाही

रवीना यांच्या जन्म 26 अक्टूबर 1974 साली झाला. त्यांचे वडील सुप्रसिद्ध फिल्ममेकर रवि टंडन होते. अभिनेत्री रवीना टंडनने आपल्या करियरची सुरुवात अक्षय कुमार, गोविंदा, अजय देवगन, सुनील शेट्टी या एक्टर्ससोबत ऍक्शन, इमोशनल चित्रपटाद्वारे केली. यानंतर 90 च्या सालातील चित्रपटात अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांचे मने जिंकली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1994 साली ‘मोहरा’ आणि ‘दिलवाले’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आजही प्रेक्षक दिलवाले चित्रपटातील गाणे आवडीने ऐकतात.

दिग्दर्शक यश चोपड़ा ‘डर’ चित्रपटात रवीना टंडनने लीड रोल मिळाला होता मात्र कॉस्ट्यूमच्या कारणांमुळे रवीनाने तो रोल नाही केला त्यांनतर लीड रोलसाठी जूही चावलाला घेण्यात आले.

‘मोहरा’ चित्रपट दरम्यान अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या लव अफेयर चर्चा आजही प्रेक्षकवर्ग करतो. साल 2009 मध्ये रवीना ने एका मैगजीन इंटरव्यूमध्ये अक्षय सोबत इंगेजमेंट केल्याचे सांगितले होते मात्र त्यानंतर ब्रेकअप झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)