#HBD भारतीय तेलुगू चित्रपट अभिनेता महेश बाबू

महेश बाबू हे प्रसिद्ध भारतीय तेलुगू चित्रपट अभिनेता आहेत. यांचा जन्म ९ ऑगस्ट १९७५ तामिळनाडू चेन्नईमध्ये झाला. यांचे अनेक चित्रपटांचे रिमेक वेगवेगळ्या भाषेत बनले आहेत.

महेश बाबू यांच्या ‘अथाडु’ या तेलगु चित्रपटाने २००५ मध्ये सर्वाधिक कमाई केली. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त होता.

-Ads-

महेश बाबू यांनी २००५मध्ये मराठी नम्रता शिरोडकर यांच्यासोबत लग्न केले आहे. त्यांची नम्रता सोबत हटके लव्ह स्टोरी आहे. महेश बाबू आणि नम्रता याची भेट २००२ मध्ये ‘वम्सी’ चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघांचे प्रेमप्रकरण सुरु झाले. ‘अथाडु’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी १० फेब्रुवारी २००५ रोजी त्यांनी मॅरियट हॉटेल, मुंबई येथे लग्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)