#HBD अभिनेत्री तापसी पन्नूचा आज ३१वा वाढदिवस

अभिनेत्री तापसी पन्नू आज आपला ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटातून एन्ट्री केलेली तापसी अमिताभ बच्चन यांच्या पिंक चित्रपटातून चर्चेत आली. तापसीचा जन्म १ ऑगस्ट १९८७ मध्ये झाला होता.

२०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत.

-Ads-

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१५ सालच्या यशस्वी बेबी ह्या चित्रपटामध्ये देखील तिने भूमिका केली आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक ह्या चित्रपटामध्ये तिची आघाडीची भूमिका होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)