#MUMvHAR : हरियाणा स्टीलर्सचा यू मुंबावर विजय

मुंबई : प्रो कबड्डी लीग स्पर्धेत घरच्या मैदानावर यू मुंबाला पराभवाला सामोरं जावे लागले आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात यू मुंबाचा हरियाणा स्टीलर्सविरूध्द 35-31 असा पराभव झाला. पराभवानंतरही ‘अ’ गटात यू मुंबा अव्वल स्थानी कायम आहे.

यू मुंबाकडून सिध्दार्थ देसाईने 11 तर विनोद कुमारने 6 आणि रोहितने 5 गुण पटाकाविले पण ते आपल्या संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले. तर दुसरीकडे हरियाणा स्टीलर्सकडून विकासने सर्वाधिक 15 गुण मिळविले. त्याला नवीन आणि सुनील या खेळाडूंनी प्रत्येकी 5 गुण मिळवित चांगली साथ दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)