#Happyfriendshipday ‘चारोळी’ (प्रभात open house)

मैञीच्या पंखावर
होउनीया स्वार
आयुष्य सुखावले
भेटला तुझा आधार

तुझ्या मैञीत 
स्वर्गसुखाचा भास
सदैव राहील मला
तुझ्या मैञीची आस

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

  स्वराली सूंदरराज वैद्य
कमला नेहरु कन्या शाळा.नांदेड


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)