#HappyBirthdayAamirKhan : दहा चर्चेत राहिलेले गेटअप 

प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आज ५४ वा वाढदिवस. हिंदी सिनेसृष्टीत आमिर खानने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक महिन्यानंतर त्याचे प्रदर्शित होणारे चित्रपट चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. आमिर खानचे चित्रपट फार खास आहेत. यामध्येही त्यांनी साकारलेले वेगवेगळे रूपे चाहत्यांचं आजही मनात घर करून आहेत. आमिर आपली प्रत्येक भूमिकेनुसार स्वतःची शरीरयष्टी, हेअरस्टाईल तसेच बॉडी लेंग्वेजमध्येही बदल करत असतो. आमिर खानच्या वाढदिवसानिमित्त अशाच काही खास भूमिकांवर नजर टाकू.

बाजी 


गजनी 

भुवन 

मंगल पांडे 

पीके 

पोलीस 

संगीत दिग्दर्शक (सीक्रेट सुपरस्टार)

दंगल 


फिरंगी 

रंगीला 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)