आलियाच्या वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आज २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ७ वर्षाच्या करियरमध्ये आलियाने विविध भूमिका साकारल्या आहेत. 2 स्टेट्स, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब, हायवे, डिअर जिंदगी, बद्रीनाथ की दुल्हनिया, राजी, गलीबॉय या सर्व चित्रपटातील विविधरंगी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान मिळवले आहे. आलियाला तिच्या वडिलांनी महेश भट्ट यांनी इंस्टाग्रामवर खास शुभेच्छांच्या दिल्या आहे. सध्या सोशल माध्यमांमध्ये या व्हिडिओला बरेच लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहे. महेश भट्ट यांनी लेकीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बालपणीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच व्हिडिओला कॅप्शनही दिली आहे कि, काळ बदलला तरी काही आठवणी मनात तशाच असतात.

 

View this post on Instagram

 

Some memories do not wither with time. Happy birthday Alia . ???????????

A post shared by Mahesh Bhatt (@maheshfilm) on

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)