पदवीधरांनी शेतकऱ्यांबरोबर भागीदारी करावी – राष्ट्रपती 

पाटणा एनआयटीच्या पदवीदान समारंभात आवाहन

नवी दिल्ली – एनआयटीच्या पदवीधरांना कृषी वैज्ञानिक आणि शेतकऱ्यांबरोबर भागीदार बनून उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केले आहे. ते आज बिहारच्या पटणा येथील एनआयटी पटणाच्या आठव्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. एनआयटी पटणामधील संशोधनाचा उद्देश बिहारच्या आणि देशातील जनतेच्या विविध समस्या सोडवणे हा असायला हवा असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.

-Ads-

तत्पूर्वी, त्यांनी आज पुसा, समस्तिपूर येथे डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, देशाच्या कृषी विकासात योगदान देण्यासाठी कृषी वैज्ञानिकांसाठी अमाप संधी उपलब्ध आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)