केंद्रसरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव २.५० रुपयांनी केले कमी 

केंद्र सरकार उत्पादन शुल्कामध्ये १.५० रुपयांची घट करणार 
इंधन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दर १ रुपयाने घटवण्याचा आदेश
नवी दिल्ली: देशभरामध्ये गेल्या महिनाभरापासून वाढीस लागलेले पेट्रोल व डिझेलचे भाव अखेर आज केंद्र सरकारद्वारे २.५० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी सरकारच्या या निर्णयाबाबत पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली.

यावेळी बोलताना अरुण जेटली म्हणाले की, “केंद्रसरकारद्वारे पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये २.५० रुपयांची तात्काळ घट केली जात असून केंद्र सरकार उत्पादन शुल्कामध्ये १.५० रुपयांची घट करत असून इंधन उत्पादन कंपन्यांना १ रुपयाने दर घटवावेत असे आदेश देण्यात आले आहेत.”


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)