Google Map : जाणून घ्या नवीन फिचर

गूगल मॅप आपल्या ऍपमध्ये लवकरच नवीन फीचर आणणार आहे. या फिचरमध्ये गूगल मॅप वापरकर्त्यांना त्यांच्या फेवरेट जागेबद्दल माहिती देणार आहे. तसेच गूगल मॅपमधील या नवीन फिचरचे नाव ‘Follow’ असे असणार आहे. या ऍपमध्ये ‘For you’ नावाचे ऑपशन्स असणार आहे. हे फिचर सर्वात पहिल्यांदा एंड्रॉयड यूजरसाठी उपलब्ध होणार असून सध्या  ‘For you’ हा टॅब  काही देशांमधील अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर उपलब्ध असल्याने त्या देशातील वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनवर याचा वापर लवकर करता येणार आहे.

‘For you’ फीचर

‘For you फीचर वापरकर्त्यांना त्यांच्या सभोताली नवीन स्टोअर तसेच त्या स्टोअर ची संपूर्ण माहिती देणार आहे.त्याबरोबर हे फीचर पर्यटन स्थळ आणि प्रसिद्ध ते खाऊगली बदलाची संपूर्ण माहिती देणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)