आजचे गुगल डुडल – प्रशांत चंद्र महालनोबिस

आज भारताचे थोर वैज्ञानिक व सांख्यिकी शास्त्राचे विद्वान म्हणून जगभरात विख्यात असलेले प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा १४५वा जन्मदिवस आहे. महालनोबिस या थोर शास्त्रज्ञाला आदरांजली वाहण्यासाठी गुगल या प्रसीद्ध सर्च इंजिनने आपल्या होमपेजवर एक ‘खास’ डुडल प्रसिद्ध केले आहे. गुगलच्या या डुडल मध्ये महालनोबिस यांचा प्रसिद्ध शोध ‘महालनोबीस मेजरमेंन्ट’ याचे डुडल तयार करून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
  प्रशांत चंद्र महालनोबिस यांना भारतीय सांख्यिकी शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते तसेच त्यांचा जन्मदिवस ‘सांख्यिकी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारताच्या योजना आयोगाच्या निर्माणामध्ये देखील महालनोबिस यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांचा जन्म २९ जून १८९३ मध्ये कोलकात्यात झाला होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)