नमाज अदा करणे वाले हात, बाप्पा कि मूर्ती साजायेंगे तो हैराणी तो होंगी हि !

ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषाने लाडक्या बाप्पांचे काल आगमन झाले.
गणरायाच्या आगमनासाठी जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण दिसून आले. दरम्यान, बाप्पांचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सर्व धर्म समभावाचे, प्रतीक दाखवणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)