Ganeshotsav 2018: मुंबईतील लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन (Video)

मुंबईतील ‘लालबागचा राजा’ म्हणजे अनेक लाखो भाविकांचे श्रद्धास्थान! गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात.  ‘लालबागचा राजा’चे काही फोटो नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. तसेच व्हिडियो ट्रस्टच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)