ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषाने लाडक्या बाप्पांचे काल आगमन झाले.
गणरायाच्या आगमनासाठी जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण दिसून आले.

बॉलीवूड अभेनीत्यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले. अभिनेता हृतिक रोशनने बाप्पांच्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेयर केला आहे. हृतिकच्या घरी मोठ्या उत्साहात, आनंदात बाप्पांचे आगमन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)