आजचे भविष्य

मेष : प्रयत्नांना यश मिळेल असे नाही. राग आवरा.

वृषभ : प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. नवीन स्थळांस भेट.

-Ads-

मिथुन : कामात दिरंगाई होईल. रागांवर नियंत्रण ठेवा.

कर्क : आनंददायक दिवस. अनपेक्षित कामे होतील.

सिंह : नवीन घर सजवाल. स्थावरांचे व्यवहार उरका.

कन्या :  महत्वाचे निर्णय घ्याल. वाटाघाटी कराल.

तूळ : जोडीदार खुश होईल. सौंदर्याचे कौतुक होईल.

वृश्चिक : कामाला महत्व द्याल. विशेष भत्ते मिळतील.

धनु : गैरसोय टाळा. अनपेक्षित खर्च होईल.

मकर :  पैशाची चिंता मिटेल. प्रसिद्धी माध्यमातून लाभ होईल.

कुंभ : मनपसंत व्यक्तींचा सहवास. कमी श्रमात यश.

मीन : संपर्कातून कामे होतील. नवीन ओळखी होतील.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)