आजचे भविष्य

मेष : खरेदीचे योग. नवीन कामे मिळतील.

वृषभ : केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. आर्थिक आवाक वाढेल.

-Ads-

मिथुन : वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. कामात इतरांची मदत कराल.

कर्क : स्वच्छ प्रतिमा उजळेल. मानसिक समाधान मिळेल.

सिंह : संधीचे सोने कराल. कामात पुढाकार राहील.

कन्या : अडचणींवर मात कराल. पैशाची स्थिती सुधारेल.

तूळ : लांबचा प्रवास योग. आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक : निर्णय अचूक ठरतील. कामे मिळतील.

धनु : शब्द जपून बोला. राग आवरा.

मकर : धावपळ कमी करा. कामाचा ताण घेऊ नका.

कुंभ : किचकट कामात रस वाढेल. कामात यश मिळेल.

मीन : मनपसंत व्यक्तीचा सहवास लाभेल. श्रमसाफल्य.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)