आजचे भविष्य

मेष : शब्दाला मन मिळेल. सकारात्मक दृष्टीकोन राहील.

वृषभ : पैशाची उब मिळेल. कामे मार्गी लागतील.

-Ads-

मिथुन : अनपेक्षित खर्च. मनाविरुद्ध वागावे लागेल.

कर्क : काष्टाच्या प्रमाणात यश. दिलेला शब्द पाळा.

सिंह : मनपसंत साथ मिळेल. कामे गती घेतील.

कन्या : वरिष्ठ खुश होतील. हातातील कामे पूर्ण होतील.

तूळ : जिद्द वाढेल. अचूक निर्णय घ्याल.

वृश्चिक : मनोकामना पूर्ण होतील. अंदाज बरोबर ठरतील.

धनु : नशीब साथ देईल. सुवार्ता कळेल.

मकर : पैशाची उब मिळेल. सुखासीन दिवस.

कुंभ : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पथ्यपाणी सांभाळा.

मीन : सर्व कार्यात यश मिळेल. चिंता नाहीशी होईल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)