जखणगाव येथे मोफत शिबीराचे आयोजन

टाकळी खातगाव – नगर तालुक्‍यातील जखणगाव येथील डॉ. गंधे हॉस्पीटल व नगर येथील आंनदऋषी हॉस्पीटल यांच्या सहयोगाने जखणगाव येथे आज सकाळी 10 ते 2 या वेळेत डोळ्यांचे मोफत शिबीर आयोजित केले आहे.

या शिबिरामध्ये मोतीबिंदूचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यांचबरोबर डोळे तपासणी, नंबर चष्मे, तिरळेपणा, डोळ्यांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत, तरी या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा अशी विनंती संयोजकांनी केली आहे.

जखणगावमध्ये हे बाराशेवे शिबीर असल्याचे संयोजक डॉ. सुनील गंधे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)